Ferfar #1073 · मासनपुर
भोकरदन, जालना · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-27
- Objection until
- 2026-11-13 (12 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 26
- Talathi
- कविता लक्ष्मण पठाडे
- First seen
- 24h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026
अर्जदार :- दादाराव गणपत इंगळे रा मासनपुर मौजे मासनपुर शिवारात गट क्रं. 26 मध्ये त्यांनी एक स्वतंत्र विहीर खोदली असून त्यांचा बॉन्ड क्रं.77AB 761670 नुसार 7/12 उतारावर नोंद घेण्यासाठी दिनांक.19/10/2026 रोजी विनंती अर्ज केला आहे त्या अनुषंगाने प्रत्यक्ष स्थळ पाहणी व पंचनामा करून सदर नोंद घेण्यात आली असून नोंद मंजुरीस्तव सादर.