सातबारा Watch

← मासनपुर

Ferfar #1075 · मासनपुर

भोकरदन, जालना · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-29
Objection until
Certified
—
Gat / Survey
9
Talathi
कविता लक्ष्‍मण पठाडे
First seen
21h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026 अर्जदार -योगेश दादाराव तळेकर रा भोकरदन मौजे मासनपूर शिवारात गट क्रं.9 मध्ये त्यांनी एक स्वतंत्र विहीर खोदली असून त्यांचा अर्जा व बॉन्ड 52AB 746370 नुसार 7/12 उतारावर नोंद घेण्यासाठी दिनांक.19/10/2026 रोजी विनंती अर्ज केला आहे त्या अनुषंगाने प्रत्यक्ष स्थळ पाहणी व पंचनामा करून सदर नोंद घेण्यात आली असून नोंद मंजुरीस्तव सादर.