Ferfar #1430 · चोऱ्हाळा
भोकरदन, जालना · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-28
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 11
- Talathi
- कविता लक्ष्मण पठाडे
- First seen
- 33h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026
लिहून देणार : स्वामी विवेकांनद नागरी सह पंतसंस्था मर्यादित भोकरदन
लिहून घेणार : सरलाबाई गणसिंग पवार
यांनी सर्व्हे क्रमांक : 11 तपशिल : प्रमाणे सरलाबाई गणसिंग पवार यानी स्वामी विवेकांनद नागरी सह पंतसंस्था मर्यादित भोेकरदन ता भोकरदन जि जालना र नं 452 यांच्या कडुन रक्कम रुपये 400000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 1249
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.