सातबारा Watch

← गारखेडा

Ferfar #1925 · गारखेडा

भोकरदन, जालना · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-21
Objection until
2026-11-05 (4 days left)
Certified
—
Gat / Survey
20, 70
Talathi
सुहास दयाराम हनवते
First seen
33h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026 लिहून देणार : श्री गजानन महाराज अर्बन को-ऑप बँक लि. भोकरदन शाखा भोकरदन लिहून घेणार : शिवाजी तुकाराम बरडे व बालाजी शिवाजी बरडे व बाबुराव श्रीराम शिंदे यांनी सर्व्हे क्रमांक : 20 तपशिल : दिनांक 21/06/2021 रोजी गजानन महा अर्बन को ऑ क्रे सो शा चा शिवाजी तुकाराम बरडे यांच्या नावे र.रु.1000000/- कर्ज. - 1617 सर्व्हे क्रमांक : 70 तपशिल : दिनांक 21/06/2021 रोजी गजानन महा अर्बन को ऑ क्रे सो शा चा शिवाजी तुकाराम बरडे यांच्या नावे र.रु.1000000/- कर्ज. - 1617 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून दुय्यम निबंधक भोकरदन यांच्याकडील रिलीज डिड दस्त क्रमांक 5221-2026 आधारे बोजा कमी करण्यात आला वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.