सातबारा Watch

← सोयगांव देवी

Ferfar #5923 · सोयगांव देवी

भोकरदन, जालना · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-14
Objection until
2026-10-29
Certified
—
Gat / Survey
145
Talathi
सुहास दयाराम हनवते
First seen
24h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 14/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 14/10/2026 लिहून देणार : लोकप्रीय अर्बन को.ऑप क्रेडिट सोसायटी लि.भोकरदन शाखा सोयगाव देवी लिहून घेणार : संतोष कुंडलिक तायडे यांनी सर्व्हे क्रमांक : 145 तपशिल : लोकप्रीय अर्बन को.ऑ.क्रे.सो.लि.भोकरदन ,चे कर्ज 161000/- संतोष कुंडलिक तायडे यांचे कडे. - 5711 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.