सातबारा Watch

← सोयगांव देवी

Ferfar #5929 · सोयगांव देवी

भोकरदन, जालना · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-26
Objection until
2026-11-11 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
294
Talathi
सुहास दयाराम हनवते
First seen
28h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026 लिहून देणार : श्री गजानन महाराज अर्बन को ऑप बँक लि. शाखा भोकरदन ता.भोकरदन जि.जालना लिहून घेणार : नारायण बंडु राऊत यांनी सर्व्हे क्रमांक : 294 तपशिल : श्री गजानन महाराज अर्बन कर्ज 105000 नारायन बंडु राउत - 4464 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.