Ferfar #2019 · कोपर्डा
भोकरदन, जालना · JSON
- Type
- राजपत्राने नावात बदल
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-11-03
- Objection until
- 2026-11-18 (14 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 124
- Talathi
- अविनाश ताराचंद चव्हाण
- First seen
- 16h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : राजपत्राने नावात बदल
फेरफाराचा दिनांक : 03/11/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 03/11/2026
बाजुस दाखल केलेल्या सं न च्या जमीनीचे खातेदार वैभव विठ्ठलराव पाबळे यांनी अधिकार अभिलेखावर सध्या त्यांचे असलेले नाव वैभव विठ्ठल ऐवजी वैभव विठ्ठलराव पाबळे असे नावात बदल करणेबाबत विनंती अर्ज करणेत आलेला होता ,या अनुषंगाने त्यांनी महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन-नाव, वय व धर्म बदलण्याचा जाहिरातीचा विभाग, गुरुवार ते बुधवार ऑक्टोबर 08- ऑक्टोबर 14, 2026 /आश्विन 16-22 शके 1948 दिनांक 30/10/2026 मधील नोंदणी क्र.पी- (A-2668619) अन्वये वैभव विठ्ठल ऐवजी वैभव विठ्ठलराव पाबळे असे नावात दुरुस्ती अधिसूचित केली आहे. त्याप्रमाणे राजपत्राप्रमाणे नावात बदल करणेसाठी च्या आदेशाने फेरफार केला असे .