सातबारा Watch

← कोपर्डा

Ferfar #2021 · कोपर्डा

भोकरदन, जालना · JSON

Type
राजपत्राने नावात बदल
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-11-03
Objection until
2026-11-18 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
124
Talathi
अविनाश ताराचंद चव्‍हाण
First seen
12h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : राजपत्राने नावात बदल फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 03/11/2026 बाजुस दाखल केलेल्या सं न च्या जमीनीचे खातेदार समाधान सदाशिव पाबळे यांनी अधिकार अभिलेखावर सध्या त्यांचे असलेले नाव समाधान सदाशिव ऐवजी समाधान सदाशिव पाबळे असे नावात बदल करणेबाबत विनंती अर्जकरणेत आलेला होता ,या अनुषंगाने त्यांनीमहाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन-नाव, वय व धर्म बदलण्याचा जाहिरातीचा विभाग, गुरुवार ते बुधवार ऑक्टोबर 08- ऑक्टोबर 14, 2026 /आश्विन 16-22 शके 1948 दिनांक 30/10/2026 मधील नोंदणी क्र.पी- (A-2668662) अन्वये समाधान सदाशिव ऐवजी समाधान सदाशिव पाबळे असे नावात दुरुस्ती अधिसूचित केली आहे. त्याप्रमाणे राजपत्राप्रमाणे नावात बदल करणेसाठी च्या आदेशाने फेरफार केला असे .