Ferfar #2023 · कोपर्डा
भोकरदन, जालना · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026
नावात दुरुस्ती
अर्जदारः सुरेश पांडुरंग पाबळे रा. कोपर्डा यांची जमीन मौजे- कोपर्डा शिवारात ग.क्रं. 109 मधे फेर क्र.750 नुसार व्यक्तीगत क्षेत्र 00 हे.13 आर.व पो. ख. 00 हे. 00 आर व ग .क्रं. 111 मधे फेर क्र.1016 नुसार व्यक्तीगत क्षेत्र 00 हे.30 आर.व पो. ख. 00 हे. 00 आर याप्रमाणे क्षेत्र असुन यामधे एकाच गावामध्ये एकाच नावाच्या 2 व्यक्ती असून त्यांचे नाव दुरुस्ती फेर नुसार सुरेश पांडुरंग पाबळे ( बलदेवनगर ) असे नाव दुरुस्ती करणे साठी अर्जदाराने दिलेला विनंती अर्ज, फेरफार नक्कल व मुळ अभीलेखानुसार त्यांच्या नाव दुरुस्तीची नोंद वरीलप्रमाणे घेण्यात आली. जी नोंद मंजुरीस्तव सादर.