Ferfar #1228 · निमगांव
भोकरदन, जालना · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-23
- Objection until
- 2026-11-07 (6 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 120
- Talathi
- विशाल दामोधर टाले
- First seen
- 33h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/10/2026
अधिकारी : तहसीलदार
आदेश क्रमांक : संचिका क्र 2026/जमाबंदी/वाटणी/-40
आदेश दिनांक : 10/07/2026
वाटणीपत्राने लिहुन देणार:-
भास्कर नानासाहेब पाबळे रा. निमगांव(खाता क्रमांक153) गट/सर्व्हे क्रमांक120, लागवडीयोग्य क्षेत्र 0.7000 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.7000 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी
वाटणीपत्राने लिहुन घेणार:-
संजयकूमार नानासाहेब पाबळे , (खाता क्रमांक :-240)गट/सर्व्हे क्रमांक 120 लागवडीयोग्य क्षेत्र 0.7000 आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी
यांना सक्षमअधिकार्री तहसीलदार तथा तालुका दंडाधिकारी कार्यालय भोकरदन यांचे आदेश संचिका क्र 2026/जमाबंदी/वाटणी/ 40 दि.10-07-2026 व महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 चे कलम 85 अन्वये वाटणी नोंद घेण्यात आली जी पुढील कार्यवाहीस्तव सादर.