सातबारा Watch

← निमगांव

Ferfar #1230 · निमगांव

भोकरदन, जालना · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-23
Objection until
2026-11-07 (5 days left)
Certified
—
Gat / Survey
117
Talathi
विशाल दामोधर टाले
First seen
36h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 05/10/2026 अधिकारी : तहसीलदार आदेश क्रमांक :संचिका क्र 2026/जमाबंदी/वाटणी/-42 आदेश दिनांक : 10/07/2026 वाटणीपत्राने लिहुन देणार:- नानासाहेब धोंडीबा पाबळे,प्रयागबाई नानासाहेब पाबळे रा. निमगांव(खाता क्रमांक370) गट/सर्व्हे क्रमांक117, लागवडीयोग्य क्षेत्र 1.2200 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 1.2200 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी वाटणीपत्राने लिहुन घेणार:- भास्कर नानासाहेब पाबळे , (खाता क्रमांक :-153)गट/सर्व्हे क्रमांक 117 लागवडीयोग्य क्षेत्र 1.2200 आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी यांना सक्षमअधिकार्री तहसीलदार तथा तालुका दंडाधिकारी कार्यालय भोकरदन यांचे आदेश संचिका क्र 2026/जमाबंदी/वाटणी/ 42 दि.10-07-2026 व महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 चे कलम 85 अन्वये वाटणी नोंद घेण्यात आली जी पुढील कार्यवाहीस्तव सादर.