सातबारा Watch

← शिरसगांव वाघ्रुळ

Ferfar #3513 · शिरसगांव वाघ्रुळ

भोकरदन, जालना · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-20
Objection until
2026-11-04 (3 days left)
Certified
—
Gat / Survey
175
Talathi
राजेंद्र एकनाथ पंडीत
First seen
29h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 20/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 20/10/2026 लिहून देणार : गजानन महा.अर्बन को.ऑप बँक लि.शाखा भोकरदन लिहून घेणार : पंडीतराव विठोबा इंगळे यांनी सर्व्हे क्रमांक : 175 तपशिल : श्री.गजानन महाराज अर्बन को.ऑप.बँक लि.शाखा भोकरदन यांचे कडून कर्ज रु 165000/-पंडितराव विठोबा इंगळे कडे - 3133 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.