Ferfar #4245 · हसनाबाद
भोकरदन, जालना · JSON
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 29/09/2026
फेरफाराचा दिनांक:- 03/11/2026,
गहाणखत लिहुन घेणार : एच डी एफ सी बॅक लि शाखा भोकरदन
गहाणखत लिहुन देणार : आन्ना विठ्ठल पालोदे ,गिता राजेंद्र लहाणे ,मनिषा आन्ना पालोदे रा. हसनाबाद यांनी दुय्यम निबंधक भोकरदन यांचेकडील दस्त क्रमांक 5258-2026 दिनांक 29/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 340680.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 365, 366 क्षेत्र 0.5100 वर बोजा दाखल करणेबाबत श्री आन्ना विठ्ठल पालोदे ,गिता राजेंद्र लहाणे ,मनिषा आन्ना पालोदे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 340680.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.