सातबारा Watch

← हसनाबाद

Ferfar #4251 · हसनाबाद

भोकरदन, जालना · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-20
Objection until
2026-11-04 (3 days left)
Certified
—
Gat / Survey
276
Talathi
गणेश पुंडलिक गायकवाड
First seen
23h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 20/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 20/10/2026 बोअर नोंद जमीन मालक शे.असलम शे.करीम यांची जमीन मौजे- हसनाबाद शिवारात गट क्रमांक 276 मधे जमीन असून त्यांनी त्यामधे एक स्वतंत्र बोअर खोदली आहे यांनी दिलेल्या विनंती अर्जानुसार गट.क्र.276 मधे शे.असलम शे.करीम यांचा नवीन बोअर स्वतंत्र अशी नोंद घेण्यात आली.जी मंजुरीस्तव सादर.