सातबारा Watch

← सावखेडा

Ferfar #1995 · सावखेडा

भोकरदन, जालना · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-28
Objection until
2026-11-12 (11 days left)
Certified
—
Gat / Survey
225
Talathi
वैभव गणेश उदावंत
First seen
26h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026 लिहून देणार : गजानन महाराज अ.को.ऑ.बॅंक ली लिहून घेणार : विठ्ठल बाजीराव वाढेकर यांनी सर्व्हे क्रमांक : 225 तपशिल : गजानन महाराज अ.को.ऑ.बॅंक ली.चे कर्ज ५०००० रु.विठठल बाजीराव कडे. - 1334 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.