सातबारा Watch

← ईटा

Ferfar #550 · ईटा

भोकरदन, जालना · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-28
Objection until
Certified
—
Gat / Survey
37
Talathi
गणेश पुंडलिक गायकवाड
First seen
27h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026 खाते क्र.एक करणे नोंद अर्जदार सुमनबाई रावसाहेब वनार्से अर्ज केला की, ईटा शिवारामध्ये गट न.40,37 मध्ये 1 हे 44 आर जमिन असुन यांचे एकुन जमिन खाता. क्र.12.व 269 हे दोन निघत असुन ते एकत्र करुन सुमनबाई रावसाहेब वनार्से या नावाने खाता क्र. 269 कायम करून नवीन नोद घेण्यात आली जि मंजुरीस्तव सादर