सातबारा Watch

← खादगाव

Ferfar #1075 · खादगाव

भोकरदन, जालना · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-26
Objection until
2026-11-10 (9 days left)
Certified
—
Gat / Survey
106
Talathi
मंगेश नरसिंग सुंदर्डे
First seen
29h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026 विहीर नोंद जमीन मालक संदीप राधाकिसन वनार्से यांची जमीन मौजे- खादगाव शिवारात गट क्रमांक 106 मधे जमीन असून त्यांनी त्यामधे एक स्वतंत्र विहीर आहे यांनी दिलेल्या विनंती अर्जानुसार गट.क्र 106 मधे संदीप राधाकिसन वनार्से यांची एक विहीर स्वतंत्र अशी नोंद घेण्यात आली.जी मंजुरीस्तव सादर.