Ferfar #3580 · खडकी
भोकरदन, जालना · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे
फेरफाराचा दिनांक : 28/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026
लिहुन देणार : बॅ.ऑ.महा.शा हसनाबाद
लिहुन घेणार : आत्माराम कोंडीबा वानखेडे
यांनी सर्व्हे क्रमांक 106 वर फेरफार क्रमांक 1042 ने घेतलेला बोजा बॅ.ऑ.महा.शा हसनाबाद रु 90000/- आत्माराम कोडींबा
सर्व्हे क्रमांक 128 वर फेरफार क्रमांक 1042 ने घेतलेला बोजा बॅ.ऑ.महा.शा हसनाबाद रु 90000/- आत्माराम कोडींबा
सर्व्हे क्रमांक 107 वर फेरफार क्रमांक 1014 ने घेतलेला बोजा बॅ.ऑ.महा.शा हसनाबाद रु 90000/- आत्माराम कोडींबा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक/पतसंस्था/सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.