Ferfar #4371 · बिस्मिल्लाखा
फुल्लंब्री, छत्रपती संभाजीनगर · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-10
- Objection until
- 2026-10-25
- Certified
- —
- Gat / Survey
- 523
- Talathi
- चरणसिंग भावलाल बहुरे
- First seen
- 37h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 10/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 09/10/2026
विहीर नोंद,
अर्जदार. शरीफखॉ अजमेरखॉ पठाण , नसिमाबी शरिफखॉ पठाण रा.बिस्मिल्लाखा ता.फुलंब्री यांनी अर्ज दिला की त्याचे मौजे बिस्मिल्लाखा येथील शेत गट नं ५२३ या गटात मध्ये त्यांनी एक सामाईक विहीर खोदली असून त्यात त्यांचा सामाईक हिस्सा आहे.
करिता अर्ज स्थळ पाहणी पंचनामा नुसार नोंद घेण्यात आली.करिता मंजूरीस्तव सादर.