सातबारा Watch

← पिंपळगांव शेर मुलकी

Ferfar #1919 · पिंपळगांव शेर मुलकी

भोकरदन, जालना · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-07
Objection until
2026-11-11 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
95
Talathi
भाऊसाहेब दशरथ म्हसलेकर
First seen
28h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 28/09/2026 फेरफाराचा दिनांक:- , गहाणखत लिहुन घेणार : एच डि एफ सी बँक लि. शाखा भोकरदन गहाणखत लिहुन देणार : प्रशांत विठ्ठल दानवे रा. पिंपळगांव शेर मुलकी यांनी दुय्यम निबंधक भोकरदन यांचेकडील दस्त क्रमांक 5223-2026 दिनांक 28/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 4500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 95 क्षेत्र 0.4150 वर बोजा दाखल करणेबाबत श्री प्रशांत विठ्ठल दानवे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 4500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.