सातबारा Watch

← कोठा दाभाडी

Ferfar #1345 · कोठा दाभाडी

भोकरदन, जालना · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-21
Objection until
2026-11-05 (3 days left)
Certified
—
Gat / Survey
62
Talathi
भाऊसाहेब दशरथ म्हसलेकर
First seen
36h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 16/09/2026 फेरफाराचा दिनांक:- 21/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : स्वामी विवेकानंद नागरी सह.पतसंस्था मर्यादित भोकरदन शाखा राजुर गहाणखत लिहुन देणार : शंकर देवराव गाढेकर रा. कोठा दाभाडी यांनी दुय्यम निबंधक भोकरदन यांचेकडील दस्त क्रमांक 5034-2026 दिनांक 16/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 300000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 62 क्षेत्र 1.1100 वर बोजा दाखल करणेबाबत श्री शंकर देवराव गाढेकर यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 300000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.