सातबारा Watch

← वालसा खालसा

Ferfar #1632 · वालसा खालसा

भोकरदन, जालना · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-26
Objection until
2026-11-10 (9 days left)
Certified
—
Gat / Survey
119
Talathi
अमोल बालाजी तळेकर
First seen
32h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026 अर्जदार ज्ञानेश्वर बंडू तमखाने रा.वालसा खालसा यांनी अर्ज सादर केला की त्यांनी त्यांच्या मालकीची मौजे.वालसा खालसा शिवारातील शेतजमीन ग.क्र.119 मध्ये एक विहीर केली असून ती त्यांची स्वतंत्र आहे. विनंती अर्ज व पंचनामा सादर केल्यावरून फेरफार नोंदवहीत नोंद घेण्यात आली. जि नोंद मंजुरीस्तव सादर. जाहीर प्रगटन काढले मुदतीत आक्षेप नाही.