सातबारा Watch

← वालसा खालसा

Ferfar #1634 · वालसा खालसा

भोकरदन, जालना · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-11-03
Objection until
2026-11-18 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
45, 49, 53
Talathi
अमोल बालाजी तळेकर
First seen
7h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026 मा.नायब तहसीलदार,तहसिल कार्यालय भोकरदन यांचे संचिका जा.क्र.वाटणी/सि.आर./112/2026 दि.14/10/2026 नुसार अर्जदार सारंगधर गोविंदराव जाधव रा.वालसा खालसा यांनी या कार्यालयास मौ.वालसा खालसा येथील गट क्र.45,53,49 मध्ये त्यांच्या मालकीच्या एकूण 05 हे 20 आर शेतजमीन धारणाधिकार खाजगी या शेतजमिनीच्या विभाजनासाठी म.ज.म.अधिनियम 1966 चे कलम 85 अन्वये या कार्यालयात अर्ज सादर केला होता त्यानुसार महाराष्ट्र जमीन महसूल (धारण जमिनीचे विभाजन) नियम 1967 नियम 3 अन्वये नमुना अ मध्ये सर्व हितसंबंधीताना नोटीस बजावून तसेच महाराष्ट्र जमीन महसूल (धारण जमिनीचे विभाजन) नियम 1967 नियम 3 अन्वये नमुना व मध्ये उदोष्णाना प्रसिद्ध करण्यात आली असून त्यानुसार त्यांनी खालील प्रमाणे वाटून घेतले आहे 1) सिद्धेश्वर सारंगधर जाधव यांना गट क्र.45 मध्ये 01 हे 64 आर 2) श्रीराम सारंगधर जाधव यांना गट क्र.45 मध्ये 01 हे 65 आर 3) प्रियंका श्रीराम जाधव यांना गट क्र.53 मध्ये 00 हे 88 आर 4) कोकिळा सिद्धेश्वर जाधव यांना गट क्र.49 मध्ये 01 हे 03 आर उक्त आदेशात नमूद असल्याप्रमाणे क्षेत्र संबंधीताचे नाव ऑनलाइन ७/१२ मध्ये नियमानुसार महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 चे कलम 85 आधारे वाटणीपत्रक नोंद करण्यात आली. जी मंजूरीस्तव सादर