Ferfar #3743 · जवखेडा ठोंबरी
भोकरदन, जालना · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-14
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 57
- Talathi
- नंदकिशोर शिवाजी शिंगणे
- First seen
- 26h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 30/09/2026
फेरफाराचा दिनांक:- 14/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : श्रीराम फायनान्स लि शाखा सिल्लोड तर्फे कार्तिक दिलीपराव कुलकर्णी
गहाणखत लिहुन देणार : अनिता आत्माराम ठोंबरे रा. जवखेडा ठोंबरी यांनी दुय्यम निबंधक भोकरदन यांचेकडील दस्त क्रमांक 5307-2026 दिनांक 30/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1800000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 57 क्षेत्र 0.1100 वर बोजा दाखल करणेबाबत श्री अनिता आत्माराम ठोंबरे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1800000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.