सातबारा Watch

← जवखेडा ठोंबरी

Ferfar #3747 · जवखेडा ठोंबरी

भोकरदन, जालना · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-23
Objection until
2026-11-11 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
112
Talathi
नंदकिशोर शिवाजी शिंगणे
First seen
27h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 20/10/2026 अधिकारी : तहसीलदार आदेश क्रमांक : संचिका/क्रमांक 2026/जमाबंदी/बाटणी/158 दि.05/10/2026 आदेश दिनांक : 05/10/2026 मा. तहसीलदार भोकरदन यांच्याकडील म.ज.म. अधिनियम 1966 चे कलम 85(2)अन्वये आदेश संचिका/क्रमांक 2026/जमाबंदी/बाटणी/158 दि.05/10/2026 अन्वये शेत जमीन श्री रामविलास कौतिकराव ठोंबरे यांची यांच्या नावे असलेली मौजे जवखेडा ठोंबरी शिवारातील गट क्रमांक 112 मध्ये शेत जमीन क्षेत्र 1 हेक्टर 30 आर व पो. ख. 00 आर पैकी 0 हेक्टर 80 आर शेतजमीन त्यांनी त्यांचा मुलगा नामे परमेश्वर रामविलास ठोंबरे यास शेतजमीन वाटणीने वाटून देऊन या पूर्वीच ताब्यात दिली आहे , जमीन नावे करण्याकरिता केलेली वाटणी ही त्यांच्या कुटुंबात सर्वांच्या संमतीने झालेल्या तडजोडीनुसार करण्यात आली. हि वाटणी त्यांच्या वहिती ताब्यानुसार करण्यात आलेली आहे. हे वाटणीपत्र मा तहसीलदार भोकरदन यांच्याकडील आदेशान्वये फेरफार घेण्यात आला जो की पुढील कार्याविस्तव सादर.