सातबारा Watch

← जवखेडा ठोंबरी

Ferfar #3748 · जवखेडा ठोंबरी

भोकरदन, जालना · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-23
Objection until
2026-11-11 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
137
Talathi
नंदकिशोर शिवाजी शिंगणे
First seen
25h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026 अधिकारी : तहसीलदार आदेश क्रमांक : संचिका/क्रमांक 2026/जमाबंदी/बाटणी/34 आदेश दिनांक : 23/09/2026 मा. तहसीलदार भोकरदन यांच्याकडील म.ज.म. अधिनियम 1966 चे कलम 85(2)अन्वये आदेश संचिका/क्रमांक 2026/जमाबंदी/बाटणी/34 दि.23/09/2026 अन्वये शेत जमीन श्री रामविलास कौतिकराव ठोंबरे यांची यांच्या नावे असलेली मौजे जवखेडा ठोंबरी शिवारातील गट क्रमांक 137 मध्ये शेत जमीन क्षेत्र 0 हेक्टर 24 आर व पो. ख. 00 आर पैकी 0 हेक्टर 24 आर संपूर्ण शेतजमीन त्यांनी त्यांची भाऊ नामे श्री जनार्धन कौतिकराव ठोंबरे यास शेतजमीन वाटणीने वाटून देऊन या पूर्वीच ताब्यात दिली आहे , जमीन नावे करण्याकरिता केलेली वाटणी ही त्यांच्या कुटुंबात सर्वांच्या संमतीने झालेल्या तडजोडीनुसार करण्यात आली. हे वाटणीपत्र मा तहसीलदार भोकरदन यांच्याकडील आदेशान्वये फेरफार घेण्यात आला जो की पुढील कार्याविस्तव सादर.