सातबारा Watch

← जवखेडा ठोंबरी

Ferfar #3749 · जवखेडा ठोंबरी

भोकरदन, जालना · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-28
Objection until
2026-11-14 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
193
Talathi
नंदकिशोर शिवाजी शिंगणे
First seen
27h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026 लिहून देणार : अदिती अर्बन को -ऑफ क्रेडिट सोसायटी मर्यादित लिहून घेणार : शकुंतलाबाई नायबराव घोडसे यांनी सर्व्हे क्रमांक : 193 तपशिल : दिनांक 19/04/2024 रोजी अदिती अर्बन को-ऑप.क्रेडीत सोसायटी मर्यादित बुलडाना चा शकुंतलाबाई नायबराव घोडसे यांच्या नावे र.रु.160000/- कर्ज. - 3450 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र जाक्र 01/447 दि 04/09/2026 रोजी दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.