Ferfar #3750 · जवखेडा ठोंबरी
भोकरदन, जालना · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-28
- Objection until
- 2026-11-14 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 57
- Talathi
- नंदकिशोर शिवाजी शिंगणे
- First seen
- 24h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 28/10/2026
लिहून घेणार : श्रीराम फायनान्स लि, भोकरदन
लिहून देणार : अनिता आत्माराम ठोंबरे रा. जवखेडा ठोंबरी यांनी दुय्यम निबंधक भोकरदन यांचेकडील दस्त क्रमांक 5307 दिनांक 30/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1800000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 57 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक श्रीराम फायनान्स लि यांचेकडील पत्र क्रमांक 6628 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1800000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.