Ferfar #3686 · नळणी बु.
भोकरदन, जालना · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-16
- Objection until
- 2026-10-31
- Certified
- —
- Gat / Survey
- 134
- Talathi
- गोपाल आनंता मवाळ
- First seen
- 36h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026
अर्जदार- आसेफ खाँ महमद खाँ पठाण रा. नळणी बु यांची मौजे नळणी बु शिवारात गट नं 134 मध्ये 00 हे 85 आर शेतजमीन असून सदरील जमीन जमीन फेरफार क्रमांक 1550 अन्वये खरेदी आधारे आली होती परंतु नजरचुकीने ऑनलाईन सातबारावर त्यांचे नाव आसेफ खाँ महमद खाँ असे झाले असून त्यांचे खरे व बरोबर नाव आसेफ खाँ महमद खाँ पठाण असे असून फेरफार क्रमांक 1550 अन्वये नवीन नाव दुरुस्ती नोंद घेण्यात आली जि की पुढील कार्यवाहीसत्व सादर.