Ferfar #3687 · नळणी बु.
भोकरदन, जालना · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-17
- Objection until
- 2026-11-01
- Certified
- —
- Gat / Survey
- 328
- Talathi
- गोपाल आनंता मवाळ
- First seen
- 36h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 17/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026
नवीन स्वतंत्र विहीर नोंद:-
अर्जदार- सौ. पुजा संजुसिंग सिंगल रा. नळणी बु ता. भोकरदन जि. जालना यांची जमीन मौजे- नळणी बु शिवारात गट नं-328 मध्ये 2 हे 40 आर शेतजमीन असून तिथे त्यांनी एक नवीन स्वतंत्र विहीर खोदली असून त्यांनी लिहून दिलेल्या 100 रु च्या मुद्रांक पेपर क्रमांक 77AB 743097 दिनांक-23-09-2026 वर शपथपत्र व विनंती अर्जानुसार प्रत्यक्ष स्थळ पाहाणी केल्यावरून नवीन स्वतंत्र विहिरीची नोंद घेण्यात आली जि की पुढील कार्यवाहीसत्व सादर.