Ferfar #3696 · नळणी बु.
भोकरदन, जालना · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-02
- Objection until
- 2026-11-17 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 354
- Talathi
- अंकुश हरीभाऊ मनभरे
- First seen
- 5h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026
विहीर नोंद:-
अर्जदार- दीपकराव नारायण जाधव व राहुल नारायण जाधव रा. नळणी बु ता. भोकरदन जि. जालना यांची जमीन मौजे- नळणी बु बारव शिवारात गट नं-354 मध्ये असून तिथे त्यांनी एक नवीन सामाईक विहीर खोदली असून सदरील सामाईक विहिरीत दीपकराव नारायण जाधव – 50 पैसे हिस्सा व राहुल नारायण जाधव – 50 पैसा हिस्सा आहे.त्यांनी दिलेल्या विनंती अर्ज 100रु मुद्रांक पेपर क्रमांक 52AB 766060 दिनांक-28/10/2026 वर लिहून दिलेल्या शपथपत्रानुसार नोंद घेण्यात आली.
जि की पुढीलकार्यवाहीसत्व सादर.