सातबारा Watch

← पळसखेडा पिंपळया

Ferfar #2372 · पळसखेडा पिंपळया

भोकरदन, जालना · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-21
Objection until
2026-11-05 (4 days left)
Certified
—
Gat / Survey
57
Talathi
गोपाल आनंता मवाळ
First seen
24h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026 अर्जदार- श्री सोपान शंकर पिंपळे रा. पळसखेडा पिंपळे ता. भोकरदन जि. जालना यांची जमीन मौजे पळसखेडा पिंपळे शिवारात गट नं 57 मध्ये असून तिथे त्यांनी एक स्वतंत्र विहीर खोदली आहे. अर्जदार यांनी दिलेल्या विनंती अर्ज व शपथपत्रानुसार नवीन विहिरीची नोंद घेण्यात आली जि की पुढील कार्यवाहीसत्व सादर.