सातबारा Watch

← वालसा डावरगाव

Ferfar #2025 · वालसा डावरगाव

भोकरदन, जालना · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-30
Objection until
2026-11-14 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
87
Talathi
अमोल बालाजी तळेकर
First seen
21h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026 लिहून देणार : स्टेट बँक इंडिया शाखा भोकरदन लिहून घेणार : समिंद्राबाई सुखदेव वाढेकर यांनी सर्व्हे क्रमांक : 87 तपशिल : स्‍टेट बॅ.ऑ.हैद्राबाद शा.भोकरदन रु.२७००० समिद्राबाई सुखदेव वाढेकर - 473 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.