सातबारा Watch

← चिंचोली

Ferfar #3680 · चिंचोली

भोकरदन, जालना · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-21
Objection until
2026-11-05 (4 days left)
Certified
—
Gat / Survey
156
Talathi
भाऊसाहेब दशरथ म्हसलेकर
First seen
29h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026 मौजे चिंचोली येथील शिवारातील गट क्रमांक १५६ मधील मिळकतीसंदर्भात फेरफार नोंद क्रमांक ११८७ व खरेदी दस्त क्रमांक २९२५ यांची तपासणी केली असता, सदर अभिलेखांमध्ये संबंधित खातेदाराचे नाव कमलबाई प्रल्हाद आखरे असे नमूद असल्याचे दिसून येते. तथापि, ऑनलाइन सातबारा उताऱ्यावर सदर खातेदाराचे नाव कमलबाई प्रल्हाद साखरे असे नोंदविलेले असल्याचे निदर्शनास आले आहे.त्यामुळे मूळ फेरफार नोंद व खरेदी दस्तातील नावानुसार ऑनलाइन सातबारा उताऱ्यावरील नावामध्ये तफावत असल्याने, सदर तफावत दूर करून अभिलेखांनुसार नावाची योग्य दुरुस्ती करण्यासाठी अर्जदार यांनी अर्ज सादर केला आहे. त्याअनुषंगाने अर्ज, 100 रु बाँड वर शपथपत्र संबंधित खरेदी दस्त, फेरफार नोंद व उपलब्ध महसुली अभिलेखांची पडताळणी करून, ऑनलाइन सातबारा उताऱ्यावरील कमलबाई प्रल्हाद साखरे हे नाव दुरुस्त करून कमलबाई प्रल्हाद आखरे असे नोंदविण्याबाबत सदर फेरफार नोंद घेण्यात येत आहे.सदर फेरफार नोंद आवश्यक तपासणी व नियमानुसार मंजुरीस्तव सादर.