Ferfar #2198 · पळसखेडा ठोंबरी
भोकरदन, जालना · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-21
- Objection until
- 2026-11-20 (14 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 3
- Talathi
- मनोज माणिकचंद वडगावकर जैन
- First seen
- 4h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 12/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 21/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : केनरा बँक शाखा राजूर
गहाणखत लिहुन देणार : गंगुबाई विष्णु पडोळ रा. पळसखेडा ठोंबरी यांनी दुय्यम निबंधक भोकरदन यांचेकडील दस्त क्रमांक 5475-2026 दिनांक 12/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1050000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 3 क्षेत्र 0.8000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री गंगुबाई विष्णु पडोळ यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1050000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.