Ferfar #2214 · पळसखेडा ठोंबरी
भोकरदन, जालना · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-05
- Objection until
- 2026-11-20 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 74
- Talathi
- मनोज माणिकचंद वडगावकर जैन
- First seen
- 20h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 05/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 05/11/2026
अर्जदार :- नामदेव एकनाथ शितोळे यांची मौजे पळसखेडा ठोंबरी यांची मौजे शिवारात गट नं 74 फेरफार क्रमांक 1405 नुसार क्षेत्र 1 हे 20 आर जमीन व गट नं 76/2 मध्ये फेरफार क्रमांक 630 नुसार क्षेत्र 0 हे 66 आर जमीन आलेली आहे हे दोन्ही गट खाता एकत्रीकरण करण्यासाठी यांनी दिलेला अर्ज / 100 रु बॉंड पेपर क्रमांक 52AB 751964 दि 22/10/2026 वर शपथपत्र आधारे सदर नोंद घेण्यात आली जि मंजुरीस्तव सादर