Ferfar #5567 · चांदई एक्को
भोकरदन, जालना · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे
फेरफाराचा दिनांक : 23/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026
लिहुन देणार : बुलढाणा अर्बन को सो बँक शा राजुर
लिहुन घेणार : सावळाराम गोपीनाथ पवार
यांनी सर्व्हे क्रमांक 248 वर फेरफार क्रमांक 3034 ने घेतलेला बोजा 90000/- बुलढाणा अर्बन को सो बँक शा राजुर सावळराम गोपीनाथ
सर्व्हे क्रमांक 250 वर फेरफार क्रमांक 2939 ने घेतलेला बोजा बु.अ.को.क्रे.सो.शा.राजुर बोजा रु. 10,000/- सावळाराम गोपीनाथ पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक/पतसंस्था/सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.