सातबारा Watch

← चांदई एक्को

Ferfar #5569 · चांदई एक्को

भोकरदन, जालना · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-27
Objection until
2026-11-11 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
166, 169, 172, 212, 213
Talathi
मनोज माणिकचंद वडगावकर जैन
First seen
27h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026 लिहुन देणार : औ जा ग्रा बँ शा राजुर लिहुन घेणार : कौतीकराव मोहन तळेकर यांनी सर्व्हे क्रमांक 166 वर फेरफार क्रमांक 3134 ने घेतलेला बोजा औ जा ग्रा बँ शा राजुर बोजा रु 20000/-कौतिक मोहन सर्व्हे क्रमांक 169 वर फेरफार क्रमांक 3134 ने घेतलेला बोजा औ जा ग्रा बँ शा राजुर बोजा रु 20000/-कौतिक मोहन सर्व्हे क्रमांक 212 वर फेरफार क्रमांक 3134 ने घेतलेला बोजा औ जा ग्रा बँ शा राजुर बोजा रु 20000/-कौतिक मोहन सर्व्हे क्रमांक 166 वर फेरफार क्रमांक 4151 ने घेतलेला बोजा महा.ग्रा.बॅंक शा.राजुर रु.२३५००० कौतीकराव मोहन तळेकर सर्व्हे क्रमांक 169 वर फेरफार क्रमांक 4151 ने घेतलेला बोजा महा.ग्रा.बॅंक शा.राजुरचे कर्ज रु.२३५००० कौतीक मोहन तळेकर सर्व्हे क्रमांक 212 वर फेरफार क्रमांक 4151 ने घेतलेला बोजा महा ग्रा बॅ शा राजुर रु 235000/-कौतिक मोहन यांच्‍याकडे सर्व्हे क्रमांक 213 वर फेरफार क्रमांक 2758 ने घेतलेला बोजा महा ग्रा बॅ शा राजुर रु 5000/- कौतिक मोहन सर्व्हे क्रमांक 213 वर फेरफार क्रमांक 3560 ने घेतलेला बोजा महा ग्रा बॅ शा राजुर रु 85000/- कौतिक मोहन सर्व्हे क्रमांक 213 वर फेरफार क्रमांक 3913 ने घेतलेला बोजा महा ग्रा बॅ शा राजुर रु 50000/- कौतिक मोहन पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक/पतसंस्था/सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.