Ferfar #5577 · चांदई एक्को
भोकरदन, जालना · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे
फेरफाराचा दिनांक : 30/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026
लिहुन देणार : महा.ग्रा बॅक शा राजुर
लिहुन घेणार : सिताराम सर्जेराव ढाकणे
यांनी सर्व्हे क्रमांक 267 वर फेरफार क्रमांक 3895 ने घेतलेला बोजा महा.ग्रा बॅक शा राजुर ५०००० रु बाजीराव सर्जेराव कडे
सर्व्हे क्रमांक 269 वर फेरफार क्रमांक 3895 ने घेतलेला बोजा महा.ग्रा बॅक शा राजुर ५०००० रु बाजीरााव ससर्जेरााव कडे
सर्व्हे क्रमांक 269 वर फेरफार क्रमांक 2738 ने घेतलेला बोजा 15000/- बाजीराव ग्रा बँक राजुर पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक/पतसंस्था/सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.