सातबारा Watch

← राजुर

Ferfar #18187 · राजुर

भोकरदन, जालना · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-18
Objection until
2026-11-02 (0 days left)
Certified
—
Gat / Survey
278
Talathi
गरड विजय रामभाऊ
First seen
36h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 18/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026 मा तहसीलदार साहेब तहसील कार्यालय भोकरदन यांचे कडील संचिका जा.क्र.2026 जमाबंदी/वाटणी/145 दि 05/10/2026 नुसार अर्जदार शारदा श्रीमंता पुंगळे रा. राजुर यांनी या कार्यालयास मौजे राजुर येथील गट क्र. 278 मध्ये त्यांच्या मालकीच्या 01 हे 01 आर शेतजमीन धारणाधिकार खाजगी या शेतजमिनीच्या विभाजनासाठी म.ज.म. अधिनियम 1966 चे कलम 85 अन्वये या कार्यालयात अर्ज सादर केला होता त्यानुसार महाराष्ट्र जमीन महसूल (धारण जमिनीचे विभाजन) नियम 1967 नियम 3 अन्वये नमुना अ मध्ये सर्व हितसंबंधीताना नोटीस बजावून तसेच महाराष्ट्र जमीन महसूल (धारण जमिनीचे विभाजन) नियम 1967 नियम 3 अन्वये नमुना व मध्ये उध्दोषणा प्रसिद्ध करण्यात आली असून त्यानुसार त्यांनी खालील प्रमाणे वाटून घेतले आहे 1) शुभम दिलीप पुंगळे यांना गट क्र.278 मध्ये 01 हे 01 आर उक्त आदेशात नमूद असल्याप्रमाणे क्षेत्र संबंधीताचे नाव ऑनलाइन ७/१२ मध्ये नियमानुसार महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 चे कलम 85 आधारे वाटणीपत्रक नोंद करण्यात आली जी मंजूरीस्तव सादर