सातबारा Watch

← तपोवन

Ferfar #3000 · तपोवन

भोकरदन, जालना · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-21
Objection until
2026-11-05 (4 days left)
Certified
—
Gat / Survey
15
Talathi
गरड विजय रामभाऊ
First seen
31h ago

Notice text

नोदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 21/10/2026 लिहुन घेणार : देविगिरी नागरी स पत संस्था, शाखा राजूर लिहुन देणार : राजेंद्र गणपत कढवणे रा. तपोवन गट नंबर/ सर्वे नंबर 15 यांनी दिनांक 21/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 149016/- कर्ज घेऊन क्षेत्र 1.6100 वर बोजा दाखल करणेबाबत श्री राजेंद्र गणपत कढवणे , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 646/107 दिनांक 21/10/2026 व विशेस वसुली अधिकारी देवगिरी नागरी सहकारी बँक यांचे जप्ती बोजा आदेश दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 149016/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.