Ferfar #3677 · लोणगांव
भोकरदन, जालना · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-10
- Objection until
- 2026-10-25
- Certified
- —
- Gat / Survey
- 245
- Talathi
- उषा सुधाकर म्हस्के
- First seen
- 23h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 10/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 09/10/2026
मा.तहसिलदार साहेब ,तहसिल कार्यालय भोकरदन यांचे आदेश संचिका क्र 2026 /जमाबंदी /वाटणी /128 दिनांक 30/9/2026 महाराष्ट्र जमीन महसुल अधिनियम 1966 चे कलम 85 अन्वये मौजे लोणगाव शिवारात गट क्रमांक 245 मध्ये देणार विक्रम किसन झिने यांचे एकून क्षेत्र 02 हे 15 आर असून त्यापैकी 01 हे 15 आर क्षेत्र घेणार लताबाई विक्रम झिने यांना व 01 हे 00 आर क्षेत्र अमोल विक्रम झिने यांना विनामोबदला वाटणीपत्राने वाटून दिले.करिता नोंद घेण्यात आली जी मंजुरीस्तव सादर