सातबारा Watch

← लोणगांव

Ferfar #3685 · लोणगांव

भोकरदन, जालना · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-30
Objection until
2026-11-14 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
195
Talathi
उषा सुधाकर म्हस्के
First seen
23h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026 हक्कसोडपत्र लिहून देणार 1) शांताबाई शामराव शेवाळे वय 76 वर्ष 2) भाऊसाहेब शामराव शेवाळे वय 41 वर्ष 3) इंदुबाई शामराव शेवाळे वय 44 वर्ष हक्कसोडपत्र लिहून घेणार –सखाराम शामराव शेवाळे वय 52 वर्ष हक्कसोडपत्र लिहून देणार यांनी रजिस्टर हक्कसोड दस्त क्रमांक 5725 दिनांक 27/10/2026 सह .दुय्यम निबंधक कार्यालय ,भोकरदन नुसार मौजे लोणगाव शिवारात गट क्रमांक 195 मध्ये सखाराम शामराव शेवाळे यांची 01 हे 09 आर शेत जमीन असून या संपूर्ण जमिनीवरील इतर अधिकारातील संपूर्ण हक्क सोडून दिला करिता नोंद घेण्यात आली जी मंजुरीस्तव सादर