सातबारा Watch

← लोणगांव

Ferfar #3686 · लोणगांव

भोकरदन, जालना · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-03
Objection until
Certified
—
Gat / Survey
4
Talathi
उषा सुधाकर म्हस्के
First seen
8h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026 लिहून देणार : श्री गजानन महाराज अर्बन को-ऑप बॅक लि.भोकरदन,शाखा राजुर लिहून घेणार : भवरकवर लक्ष्मणसिंह यांनी सर्व्हे क्रमांक : 4 तपशिल : प्रमाणे भवरकवर लक्ष्मणसिंह यानी श्री गजानन महाराज अर्बन को-ऑप बॅक लि.भोकरदन,शाखा राजुर ता भोकरदन जि जालना यांच्या कडुन रक्कम रुपये 800000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 2933 श्री.गजानन महाराज अर्बन बँक को.ऑफ .बँक लि.भोकरदन शा.राजूर चे कर्ज रु.800000/- आठ लाख सोहनसिंग लक्ष्मणसिंग शेखावत व भवरकंवर लक्ष्मणसिंग शेखावत कडे... - 2934 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.