Ferfar #20700 · भोकरदन
भोकरदन, जालना · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-17
- Objection until
- 2026-11-01 (0 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 165/अ
- Talathi
- सोनवणे भाऊसाहेब एस
- First seen
- 28h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 17/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 17/10/2026
अर्जदार ज्ञानेश्वर महादू तळेकर,बाळू महादू तळेकर रा.भोकरदन यांनी अर्ज सादर केला की त्यांची मौजे.भोकरदन शिवारातील शेतजमीन सर्व्हे क्र.149/1/1 मध्ये त्यांची सामाईक विहीर असून सदर विहिरीचे पाणी आणेवारी प्रमाणे सर्व्हे क्र.165/अ मधील त्यांच्या मालकीच्या जमिनीस जाते त्यांनी विनंती अर्ज सादर केल्यावरून फेरफार नोंदवहीत नोंद घेण्यात आली. जि नोंद मंजुरीस्तव सादर. जाहीर प्रगटन काढले मुदतीत आक्षेप नाही.