सातबारा Watch

← भोकरदन

Ferfar #20713 · भोकरदन

भोकरदन, जालना · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-22
Objection until
2026-11-06 (5 days left)
Certified
—
Gat / Survey
60
Talathi
सोनवणे भाऊसाहेब एस
First seen
24h ago

Notice text

नोदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 22/10/2026 लिहुन घेणार : मोतीलाल ओस्वाल होम फायनानस लि शाखा जालना लिहुन देणार : उमेश भगवान सावंत रा. भोकरदन गट नंबर/ सर्वे नंबर 60 यांनी दुय्यम निबंधक भोकरदन यांचेकडील दस्त क्रमांक 5411 दिनांक 07/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1630240/- कर्ज घेऊन क्षेत्र 0.0090 वर बोजा दाखल करणेबाबत श्री उमेश भगवान सावंत , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 5411 दिनांक 07/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1630240/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.