सातबारा Watch

← भोकरदन

Ferfar #20743 · भोकरदन

भोकरदन, जालना · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-29
Objection until
2026-11-13 (12 days left)
Certified
—
Gat / Survey
176
Talathi
सोनवणे भाऊसाहेब एस
First seen
22h ago

Notice text

नोदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 29/10/2026 लिहुन घेणार : वरद ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्या मालखेडा ता भेाकरदन लिहुन देणार : रहिमोद्दीन नइमोद्दीन रा. भोकरदन गट नंबर/ सर्वे नंबर 176 यांनी दुय्यम निबंधक भोकरदन यांचेकडील दस्त क्रमांक 5806 दिनांक 28/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 950000/- कर्ज घेऊन क्षेत्र 2.0000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री रहिमोद्दीन नइमोद्दीन , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 2026 दिनांक 28/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 950000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.