Ferfar #20767 · भोकरदन
भोकरदन, जालना · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-03
- Objection until
- 2026-11-18 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 23
- Talathi
- सोनवणे भाऊसाहेब एस
- First seen
- 39h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026
अर्जदार सुंदरराव प्रल्हाद सहाने रा.सोयगाव देवी यांनी अर्ज सादर केला की त्यांनी त्यांच्या मालकीच्या मौजे.भोकरदन येथील जमीन सर्व्हे क्र.23 मध्ये एक बोअर केला असून तो त्यांचा स्वतंत्र आहे.विनंती अर्ज व पंचनामा सादर केल्यावरून फेरफार नोंदवहीत नोंद घेण्यात आली. जि नोंद मंजुरीस्तव सादर.जाहीर प्रगटन काढले मुदतीत आक्षेप नाही.