Ferfar #2025 · चापनेर
जाफ्राबाद, जालना · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-16
- Objection until
- 2026-10-31
- Certified
- —
- Gat / Survey
- 178
- Talathi
- गायकवाड गंगाधर हरिबा
- First seen
- 32h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026
जमीन मालक शरद कौतिकराव तोंडे रा चापनेर ता जाफ्राबाद येथील रहिवाशी असून त्यांची मौजे चापनेर येथील गट क्र 178 मधील सामाईक विहिरीती 0-5-4 पै हिस्सा असून सदर हिस्सा हा त्यांनी कौतिकराव सांडू तोंडे यांना खरेदी खत क्र 3622 दिनांक 12/10/2026 नुसार कायमस्वरूपी विक्री केला आहे.