सातबारा Watch

← बोरगांव बु.

Ferfar #3947 · बोरगांव बु.

जाफ्राबाद, जालना · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-14
Objection until
2026-10-29
Certified
—
Gat / Survey
100, 167, 170
Talathi
वीर अगतराव श्रीधर
First seen
29h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 14/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 14/10/2026 लिहुन देणार : स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा जाफ्राबाद लिहुन घेणार : सटवा म्हातारजी काळे यांनी सर्व्हे क्रमांक 167 वर फेरफार क्रमांक 2794 ने घेतलेला बोजा एस.बी.आय. बंक जफ्राबाद कर्ज ५,४०,०००/ सट्वा म्हतर्जी कळे सर्व्हे क्रमांक 170 वर फेरफार क्रमांक 2794 ने घेतलेला बोजा एस.बी.आय.जाफ्राबाद कर्ज ५,४०,०००/ सट्वा मम्झतर्जी क्लळे ,सर्व्हे क्रमांक 100 वर फेरफार क्रमांक 1 ने घेतलेला बोजा स्टेट बँक ऑफ इंडिया जा.५४००००/- सातवा म्हातारबा काळे ( 1 ) पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक/पतसंस्था/सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.